गायिका सावनी रवींद्र... जिच्या गोड आवाजाच्या प्रेमात लाखो चाहाते आहेत.. पण मराठमोळ्या सावनीचं प्रेम तर एका वेगळ्याच गोष्टीत दडलंय.. काय आहे ती खास गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत..

मराठमोळ्या सावनी रवींद्रला जर सुरुवातीपासून तुम्ही फॉलो करत असाल तर एक गोष्ट तुम्ही सुद्धा नक्कीच नोटीस केली असेल.. ती म्हणजे तिचं साडी कनेक्शन.... सावनीचा मराठमोळा अंदाज हा काही झालं तरी CONSTANT असतो... मोठमोठे इव्हेंट असो किंवा मग शोच सावनी नेहमीच साडीत कफर्टेबल दिसते..

#lokmatcnxfilmy #SavanieeRavindra #SareeCollection #SingerSavaniee
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber